
Description
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 – Approach Building (AB) Programme
Combine पूर्व / Combine मुख्य सोबत MPSC prelims करणारे
राज्यसेवा पूर्व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यास नव्हे तर योग्य Approach अत्यंत महत्त्वाचा असतो.
Krushi Prabodhini सादर करत आहे Approach Building (AB) Programme 2026, ज्यामध्ये Prelims साठी संपूर्ण रणनीती, स्मार्ट स्टडी प्लॅन आणि अचूक मार्गदर्शन दिले जाईल.
👨🏫 मार्गदर्शक:
Tushar Thembe Sir
(RFO 2024 | PSI 2023 | Excise Constable 2023)
या प्रोग्राममध्ये काय मिळेल?
✔ Prelims साठी Smart Study Plan
✔ PYQ आधारित विषयनिहाय Approach
✔ Elimination Techniques & MCQ Solving Skills
✔ Current Affairs + Static विषयांचे Integration
✔ Time Management & Revision Strategy
✔ Test Solving Approach & Analysis
✔ Consistency Building & Motivation Support
कोणासाठी उपयुक्त?
🔹 नवोदित (Beginners) विद्यार्थी
🔹 Repeater विद्यार्थी
🔹 ज्यांचा बेसिक अभ्यास झाला आहे पण योग्य दिशा मिळत नाही
🔹 2026 Prelims साठी Target सेट करणारे विद्यार्थी
🎯 Goal:
Prelims 2026 साठी मजबूत पाया तयार करून तुमचा Selection Approach Build करणे.
📌 आजच जॉईन करा –
Rajyaseva Prelims 2026 – Approach Building (AB) Programme
Unlock Your Potential with Krushi Prabodhini!
